Homeताज्या बातम्या

ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शिखांची निदर्शने

नवी दिल्ली ः लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात रविवारी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा सोमवारी नवी दिल्लीत निषेध करण्यात आला. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. नवी दिल्लीत मोठ्या संख्येने शीख बांधव ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आणि त्यांनी खलिस्तानींच्या कृतीचा निषेध केला. शिखांनी येथे खलिस्तानींच्या विरोधात बॅनर आणि पोस्टर लावले आणि घोषणाबाजी केली.

आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित | DAINIK LOKMNTHAN
आजची पिढी अभ्यासू म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय-रमेशराव आडसकरसंत तुकाराम पब्लिक स्कुलचा वर्धापन दिन ; समर कॅम्पला प्रारंभ
‘महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

COMMENTS