ढाणकी येथे विविध मागण्यासाठी नगरसेवकांचे शोले स्टाइलने आंदोलन

Homeताज्या बातम्या

ढाणकी येथे विविध मागण्यासाठी नगरसेवकांचे शोले स्टाइलने आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळच्या ढाणकी येथे जनसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याने प्रसाशनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकांनी प्रथम नगरपंचाय

स्कार्पिओ गाडी क्षणार्धात जळून खाक | LOK News 24
कोपरगावातील जनावरे बाजार सोमवारी बंद
सर्वसमावेशक निवडणुका लोकशाहीची खरी ओळख

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळच्या ढाणकी येथे जनसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याने प्रसाशनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरसेवकांनी प्रथम नगरपंचायत कार्यालयाला चिपलाचा हार घातला नंतर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. भाजपचे गटनेते संतोष पुरी यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात आला.ढाणकी नगर पंचायतची स्थापना होऊन चार वर्ष उलटली तरी देखील विकास कामे मार्गी लागली नाही,परिणामी शहरातील नागरिकांना पायाभूत सोईसुविधांपासून वंचित राहावं लागत आहेत.विकासाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी आंदोलन करण्यात आला.

COMMENTS