बुलडाणा : राज्यातील अलीकडील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी नवे सुरक

बुलडाणा : राज्यातील अलीकडील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी नवे सुरक्षा नियम जाहीर केले असले, तरी या नियमांच्या परिणामकारकतेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून चालणार नाही, तर संबंधित कंपन्या आणि अधिकार्यांवर ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. रोहित पवार म्हणाले, अलीकडील दुर्घटनेनंतर हवाई सुरक्षेतील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत.

COMMENTS