पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांनी केली आरती

Homeताज्या बातम्या

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांनी केली आरती

कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा त्यांना आरती आणि अभिषेक करण्याचा मान ट्रस्ट तर्फे मिळला.

पुणे प्रतिनिधी/  पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात आज दुपारी मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्ट च्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली. गणेशोत्सव काळात दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती आणि अभिषेक करण्यात येत असतो .कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा त्यांना आरती आणि अभिषेक करण्याचा मान ट्रस्ट तर्फे मिळला.

बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणावर परिसंवादाचे आयोजन; ५ जुलै रोजी सामाजिक न्याय भवनात होणार चर्चा
राहाता शहरात मांज्यामुळे दहा वर्षाचा मुलगा जखमी
भारतरत्न स्व इंदिराजी गांधी ह्या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व – ना थोरात

COMMENTS