Ratnagiri : युवासेनेचे महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन (Video)

Homeराजकारण

Ratnagiri : युवासेनेचे महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन (Video)

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी यु

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित
आईने घेतला पोटच्या मुलाची नाक दाबून हत्या | LOK News 24
अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी 1 हजार कोटींची तरतूद

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी युवासेनेच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात सायकल, बैल गाडी  घोडा व घोडागडी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर गॅस,पेट्रोल,डिझेल,च्या किंमती त्याच प्रमाणे वाढलेली महागाई याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.यावेळी शेकडो शिवसैनिक व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS