Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. अमोल निकाळे यांना पीएच.डी.

राहता : राहाता नगरपरिषदेतील निवृत्त कर्मचारी नानासाहेब राणुजी निकाळे यांचे चिरंजीव प्रा. अमोल नानासाहेब निकाळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्या

मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता; श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?: माजी आमदार स्नेहलता कोल्हे
संत निळोबाराय विद्यालयात ’शिक्षण सप्ताह’ सुरू

राहता : राहाता नगरपरिषदेतील निवृत्त कर्मचारी नानासाहेब राणुजी निकाळे यांचे चिरंजीव प्रा. अमोल नानासाहेब निकाळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. प्रा. निकाळे यांनी ’अ कंपरेटीव्ह स्टडी ऑफ एच.आर.डी. प्रॅक्टिस ऑफ एलआयसी अँड ऑदर प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपनीज’ या विषयावर विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला. मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर पुणे-5, वाणिज्य विद्या शाखेचे माजी उपप्राचार्य डॉ. अशोक कांबळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या, मॉडर्न महाविद्यालयातील, वाणिज्य संशोधन केंद्रात त्यांनी संशोधन पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

COMMENTS