Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

बीड : राज्यात मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून, आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, या

कर्जमाफीबद्दल स्वागत पण अतिशर्ती कोणत्या? किसान सभेचा सवाल
स्वच्छ, सुंदर बीडसाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पुढाकार!
आजबे महाराजांचे नातू संस्कार खिलारे याला राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक


बीड : राज्यात मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून, आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

COMMENTS