Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अफजलखान कबर परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

सातारा / प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून मौजे प्रतापगड, ता. महाबळेश्‍वर येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर; ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम
कृष्णा बँकेला 15 कोटी 4 लाख रूपयांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला; स्वायतत्ता देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा / प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून मौजे प्रतापगड, ता. महाबळेश्‍वर येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात दि. 26 नोव्हेंबर 2025 ते दि.24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंध करण्याचा आदेश तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा यांनी जारी केला आहे. हा आदेश दि. 26 नोव्हेंबर रोजीचे 00.00 वाजले पासून दि. 24 जानेवारी 2026 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS