Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरारमधील पेट्रोल पंप मालकाची हत्या

मुंबई ः विरारमध्ये पेट्रोल पंप मालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोलपंप मालक रामचंद्र खाकराणी (वय 75) यांची हत्या झाली आहे. रविवार रात्रीपासून रामचंद्र खाकराणी बेपत्ता होते. सोमवारी त्यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला. विरारमधील चंदनसार येथील रॉयल पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी यांची  हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कोयटे
रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबंधांतून ; हत्येनंतर अर्ध्या तासात पैसे झाले मारेकर्‍यांना पोहोच
दाखला नसला, तरी शाळेत द्यावा लागेल प्रवास

COMMENTS