Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडे बिनविरोध

बीड : जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले  सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे.

“एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…” पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी!
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट
पंकजा मुंडेंना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी

COMMENTS