Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फरीदाबादमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

फरीदाबाद : हरियाणातील फरिदाबादमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या टोळीचा सदस्य नौशाद अली उर्फ लालू याला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद

तारापूर औद्योगिक परिसर स्फोटांनी हादरला
छ.संभाजीनगरमध्ये रंगला हायहोल्टेज ड्रामा; सभापती निवडीत ठाकरे गट-भाजप भिडले
कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान

फरीदाबाद : हरियाणातील फरिदाबादमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या टोळीचा सदस्य नौशाद अली उर्फ लालू याला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद पेट्रोल पंपावर तीन महिन्यांपासून पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवत होता. नौशाद रेल्वे स्टेशन, सुरक्षा दलांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असे आणि ते व्हॉट्सप ग्रुप्सद्वारे पाकिस्तानला पाठवण्याचे काम करत असे. यासाठी एका फोटोमागे त्याला 4 ते 6 हजार रुपये मिळत असत.

COMMENTS