Homeताज्या बातम्यादेश

माजी कुलगुरूंचे ’पद्मभूषण’ पुरस्कार चोरीला

नवी दिल्ली ः पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू जी सी चॅटर्जी यांच्या पद्मभूषण पदकाच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केली आ

अजय बारसकर यांची प्रहारमधून हकालपट्टी
पुणे-संभाजीनगरसह मुंबई बंगळुरू महामार्गाला मंजुरीकेंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती ; प्रवास होणार वेगवान
राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत माईलस्टोन स्कूलचा दबदबा; मुलांना रौप्य, मुलींना चौथा क्रमांक

नवी दिल्ली ः पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू जी सी चॅटर्जी यांच्या पद्मभूषण पदकाच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महिलेसह 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, श्रवण कुमार (33), हरी सिंग (45), रिंकी देवी (40), वेद प्रकाश (39) आणि प्रशांत बिस्वास (49) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण दिल्लीतील मदनपूर खादर येथील रहिवासी आहेत. आरोपींपैकी प्रशांत बिस्वास हा ज्वेलर्स असून त्याने चोरीचे मेडल खरेदी केले होते.

COMMENTS