‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

झलक दिखला जा 10 या शोमध्ये नोरा होस्ट आहे. हा शो अंतिम टप्प्यामध्ये पोहचला आहे. स्पर्धेक जबरदस्त असे डान्स करताना दिसत आहेत. नुकताच श्रीति झा हिने नो

खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी
‘फिफा वर्ल्ड कप’ मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, 
नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली

झलक दिखला जा 10 या शोमध्ये नोरा होस्ट आहे. हा शो अंतिम टप्प्यामध्ये पोहचला आहे. स्पर्धेक जबरदस्त असे डान्स करताना दिसत आहेत. नुकताच श्रीति झा हिने नोराच्या एका गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला. नोरा फतेहीच्या बडा पछताओगे या गाण्यावर श्रीति झा आणि फैसल शेख यांनी जबरदस्त डान्स केला. मात्र, यादरम्यान नोरा अत्यंत भावूक झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर नोरा डान्स संपल्यानंतर रडायला देखील लागली.

COMMENTS