Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिमायतनगरात तहेजीब फाउंडेशनच्यावतीने एकोणीस जोडपे विवाहबद्ध…

हिमायतनगर प्रतिनिधी - शहरातील मदनी फंक्शन हॉल येथे मे.तहेजीब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वाहिद आणि अब्दुल मुबीन कंपनी यांच्या संयुक्

औशात सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी
धुळे व दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात
लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; 60 कोटी 49 लाखांची वसुली

हिमायतनगर प्रतिनिधी – शहरातील मदनी फंक्शन हॉल येथे मे.तहेजीब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वाहिद आणि अब्दुल मुबीन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शहरासह तालुक्यातील गरजु, गरीब मुस्लिम नववधू वरांचा सामुहीक विवाह सोहळा मोठ्याआनंदात पार पडत असतो,ही परंपरा मागील पंधरा वर्षांपासून कायम ठेवत यावर्षी सुद्धा दि.30एप्रिल2023रोजी तहेजीब फाऊंडेशन तर्फे मुस्लिम समाजातील 19नवीनजोडप्यांचा विवाह संपन्न झाला.मागील15वर्षापासून तहेजीब फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष हाजी अब्दुल वाहेद सेट नांदेड आणि अब्दुल मुबीन सेट कंपनी हिमायतनगर यांच्या कडून शहरात सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरुआहे.या अखंडित परंपरा आजपर्यंत जवळपास 343मुस्लिम जोडप्यांचा विवाह लावण्यातआला असल्याचे संयोजकानी सांगितलेआहे.त्यामुळे तालुक्यातील मुस्लिम कुटुंबीयांना ह्या विवाह सोहळ्याची प्रतीक्षा लागुन आल्याचे लक्षात घेऊन दि.30एप्रिल  रोज रविवारी शहरातील मदनी फंक्शन हॉल येथे मुस्लिम समाजातील एकुण 19 जोडपी विवाह बंधनात अडकले आहेत.या आयोजित विवाह सोहळ्यातील नववधू वरांना तहेजीब फाउंडेशनच्या वतीने सर्व नवदाम्पत्यांना लग्नासाठी लागणार्‍या सर्व जीवनावश्यक वस्तु,कपडे भेट देण्यातआलेआहे.यावेळी तहेजीब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वाहेद सेट,मौलाना मजरुल हक कासमी,अब्दुल मुबिन सेट कंपनी,मौलाना खुदुस साहब,माजी उपनगराध्यक्ष मो.जावेद सेठ,इरफान खान पठाण,तंटामुक्तीअध्यक्षअनवर खान पठाण,फेरोज खान पठाण, अब्दुल बाकी,मोहम्मद आमेर, मो. तमजिद,मो. तमजीद,मोहम्मद जुनेद, इद्रिस शेवाळकर,कासिम मौलाना,सामाजिक कार्यकर्ता एस.डी. आदिल,शेख अझर,मौलाना जाहेद अहेमद,पत्रकार जुबेर भाई,फहाद खान,आतीक खान,चांद काजी, मौलाना एजाज,काजी मोईजोद्दीन सह आदी मुस्लिम समाज बांधव या सामुहिक विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित होते.

COMMENTS