नरेंद्र मोदी यांनी विकास कामाचे उदघाट्न करावे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे काम करू नये – सुरज चव्हाण 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्र मोदी यांनी विकास कामाचे उदघाट्न करावे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे काम करू नये – सुरज चव्हाण 

मुंबई प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौरावर येत आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मुंबईकरांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायल

संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त
मोठी दुर्घटना ! भाजी बाजारातील लोखंडी छप्पर कोसळले.
शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त प्रथमच दोन अध्यक्षांची निवड

मुंबई प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौरावर येत आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मुंबईकरांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. उद्या मोदीजी महाराष्ट्रातुन काय घेऊन जातील याबद्दल लोक तर्क-वितर्क लावायला लागले आहेत. या आधीही मोदीनीं महाराष्ट्रातुन वित्तीय क्रेंद्र, डायमंड मार्कट, एयर इंडीया घेऊन गेले. इथले अनेक रोजगार महाराष्ट्राबाहेर घेऊन गेले. म्हणून लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली आहे. उद्या नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून काय घेऊन जातील. महाराष्ट्राच्या वतीने नरेंद्र मोदी यांना विनंती आहे उद्या त्यांनी विकास कामाचे उदघाट्न करून परत जावे. उद्घटनाच्या नावाखाली येऊन महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे उदयोग त्यांनी करू नये असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे

COMMENTS