केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून

Homeताज्या बातम्या

केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून

याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर प्रतिनिधी - अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता  कल्याणी  देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या

आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात
धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
जमीन विक्रीच्या वादातून तरुणाचा खून

सोलापूर प्रतिनिधी – अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता  कल्याणी  देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या डोक्यावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकारणतील एक आरोपी महेश देवर याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बाकीच्या दोन्ही आरोपींचा शोध सोलापूर पोलीस घेत आहेत.

COMMENTS