महापालिका चे कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी विधान भवन परिसरात दाखल 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका चे कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी विधान भवन परिसरात दाखल 

नागपूर प्रतिनिधी – हिवाळी अधिवेशनात आज ची सकाळ काही वेगळीच निघाली. माघील 4 दिवसापासून रोज सकाळी विरोधकांचे मोर्चे आणि घोषणाबाजी पाहल्या मिळायची. पण आज सकाळी विधानभवन परिसरात महापालिका चे कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी विधान भवन परिसरात दिसून येत आहे.

खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
कोपरगाव तालुक्यातील पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
हिमायतनगर शहरात जागोजागी  घाणीचे साम्राज्य

COMMENTS