एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 

Homeताज्या बातम्या

एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 

   नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई तील एमआयडीसी विभागात विविध समस्या असून या विरोधात मनसे आक्रमक झाला आहे. बेकायदेशीरपणे भूखंड विकणे, नळांची सफाई न

पेट्रोल व डिझेल न देण्याच्या सक्त सूचना ; फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मिळणार | ‘आपलं नगर’ | LokNews24
शिर्डीत श्री रामनवमी उत्सवास मंगलमय वातावरणात सुरुवात
Shirdi : साई बाबांविषयी अपप्रचार करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

   नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई तील एमआयडीसी विभागात विविध समस्या असून या विरोधात मनसे आक्रमक झाला आहे. बेकायदेशीरपणे भूखंड विकणे, नळांची सफाई न करणे, केमिकलयुक्त पाण्याचा योग्य निचरा न करणे अश्या विविध समस्या घेऊन मनसे ने एमआयडीसी अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी एमआयडीसी विभागात सुरु असलेला अनागोंदी कारभार न थांबवल्यास अधिकाऱ्यांना काळ फसण्याचा इशारा मनसे ने दिला आहे. 

COMMENTS