Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रविंद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई : जागेश्‍वरीतील जागेवरून ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर हे लवकरच मूळ शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन म

15 वर्षांच्या मुलाने केला 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
जम्मू काश्मीरमध्ये चार जवान शहीद
भाजपच्या इङ–2 यांनी डखठ मोहीम यशस्वी करावी; इङज यांना सहकार्य करा – भागवत देवसरकर

मुंबई : जागेश्‍वरीतील जागेवरून ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर हे लवकरच मूळ शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. जोगेश्‍वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल वायकर यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS