Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री रवींद्र चव्हाण यांची रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका 

कल्याण प्रतिनिधी गांधी हा एक विचार आहे , तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्

वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
‘मिशन 2029’ की अंतर्गत संघर्ष?परभणी भाजपात गटबाजीचा स्फोट; प्रभारींसमोर अस्तित्वाची लढाई
नांदेड महापालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता; मतदारांचा कौल आमच्याच बाजूने – खा. प्रा. रवींद्र चव्हाण

कल्याण प्रतिनिधी गांधी हा एक विचार आहे , तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं असं आवाहन  रोहित पवार यांनी भाजपला केलं होतं याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे . कोण रोहित पवार ? काय त्याची औकात आहे ?  त्याच्याबद्दल काय बोलायला पाहिजे ? बोलण्याच्या औकातिचा तो माणूस नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. 

COMMENTS