Homeताज्या बातम्या

स्टेट बॅंक शाखेच्या वतीने थकीत कर्जाबाबत व्यवस्थापकांची माहिती

वर्धा प्रतिनिधी - भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना थकीत कर्जा बाबद माहिती देण्यात आली. नियमीत कर्ज भरण्याचे फायदे व तोटे बॅंक अधिका

मुलांच्या आवडीला प्रोत्साहन द्या; केवळ डॉक्टर-इंजिनिअर होण्याचाच आग्रह धरू नका: श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज
अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला
अकोले तालुक्यात दूध दरवाढीचा निषेध नोंदवत रस्त्याबर दूध ओतून आंदोलन l पहा LokNews24

वर्धा प्रतिनिधी – भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना थकीत कर्जा बाबद माहिती देण्यात आली. नियमीत कर्ज भरण्याचे फायदे व तोटे बॅंक अधिकारी आशिष यादव यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपये प्रोत्साहन पर राशी सेव्हिग खात्यात जमा होईल असे सांगितले. शेतकरी गजानन मूडे,सचीन फटींग ,रेवतकर,प्रीतम वरणे यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन सन्मान  करण्यात आला.या वेळेस स्टेट बॅंक चे अधिकारी आशीष यादव ,शाखा व्यवस्थापक मंगेश देशमुख ,सरपंच नितीन चंदनखेडे हे उपस्थीत होते 

COMMENTS