Homeताज्या बातम्या

गुजरातमध्ये मोठा अपघात! रेल्वे ओव्हरब्रिजचा पूल पत्त्यांसारखा कोसळला । लोकमंथन News२४

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आणंद जिल्ह्यातील वासद जवळ माही नदीवर बांधकाम सुरू असताना पुलाचा एक भाग पत्त्यासारखा कोसळला. कॉंक्रिट ब्लॉक्स आणि स्टीलची रचना बसवत असताना हा अपघात झाला तर काहींना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

भावनगरमध्ये दारूच्या नशेत कार चालकाचा भीषण धुमाकूळ; ५ हून अधिक जणांना चिरडले
गुजरातच्या दाहेजमधील कॅमलिन केमिकल कंपनीत रात्री उशिरा भीषण आग
आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आणंद जिल्ह्यातील वासद जवळ माही नदीवर बांधकाम सुरू असताना पुलाचा एक भाग पत्त्यासारखा कोसळला.

कॉंक्रिट ब्लॉक्स आणि स्टीलची रचना बसवत असताना हा अपघात झाला तर काहींना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

COMMENTS