Homeताज्या बातम्या

“महाराष्ट्र केवळ देशातच नाही, तर जगात AI क्रांतीचे नेतृत्व करणार!” देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक वीक 2026’ मध्ये केलेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्र केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. मजबूत धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि नवसंशोधनामुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सावधान! ऑनलाइन गेमिंगसाठी आता नवे कडक नियम; १ मे पासून केवायसी आणि पालकांची संमती अनिवार्य होणार
खा.अशोक चव्हाण यांनी केली स्वगणना; नागरिकांना सहभागाचे आवाहन
पायाभूत सुविधांमुळे शासनाच्या सेवा अधिक वेगवान; अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांचे प्रतिपादन

COMMENTS