जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज २४ सप्टेंबर

मेष- खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये. शुभ रंग हिरवा

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आज १४ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष– खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये. शुभ रंग हिरवा शुभ अंक ३

वृषभ (Taurus ):- कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या. शुभ रंग गुलाबी शुभ अंक १

मिथुन (Gemini):- मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुभ रंग निळा शुभ अंक ६

कर्क (Cancer):- भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. शुभ रंग पांढरा शुभ अंक ४

सिंह (Leo):- जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. शुभ रंग लाल शुभ अंक ९

कन्या (Virgo):- घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा. शुभ रंग विटकरी शुभ अंक ७

तूळ (Libra):- घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल. शुभ रंग काळा शुभ अंक ५

वृश्चिक (Scorpio):- लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. शुभ रंग पोपटी शुभ अंक ८

धनू (Sagittarius):- जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. मुलांचा उत्साह वाढीस लागेल. शुभ रंग नारंगी शुभ अंक २

मकर (Capricorn):- व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका. शुभ रंग पिवळा शुभ अंक ९

कुंभ (Aquarius):- चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील. शुभ रंग नारंगी शुभ अंक ४

मीन (Pisces):- कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. खर्चाला आवर घाला. शुभ रंग हिरवा शुभ अंक १

COMMENTS