Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे लातुर जिल्हा प्रभारी यांचा सत्कार

बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी यांचा आज लातूर येथील विवेकानंद चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली : मुख्यमंत्री फडणवीस
आमदाराच्या मुलाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार I LOKNews24
कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीत नव्यांना संधी : आ. काळे

बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी यांचा आज लातूर येथील विवेकानंद चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव अँड.रमेश गायकवाड तसेच अँड.रोहित सोमवंशी जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुभेदार मादळे शहर महासचिव लातूर अमोल बनसोडे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लातूर. तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुष्पहार घालुन व डायरी देऊन केला सत्कार ते निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच लातूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांचा छोटेखानी स्वगत व सत्कार करण्यात आला यावेळी लातूर येथील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS