Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या घुलेवाडी येथील यात्रेला लाखोंची गर्दी

बैल - घोडा शर्यत ठरली आकर्षण

अहमदनगर प्रतिनिधी – तालुक्यातील घुलेवाडी येथील कानिफनाथ यात्रेला लाखोंची गर्दी पाहायला मिळाली. तर बैल-घोडा शर्यत आकर्षन बिंदु ठरली आहे. घुलेवाडी येथील ग्रामदैवत कानिफनाथ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या यात्रेत बैल-घोडा शर्यतीचा अनुभव घुलेवाडीकरां सह पंचक्रोशीतुन आलेला यात्रेकरांनी घेतला आहे.

संत निरंकारी मंडळाच्या वतीने 13 मे रोजीबाबा हरदेव सिंहजी यांच्या स्मृतीत ‘समर्पण दिवस’चे आयोजन
विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू
‘समृद्धी’वरील ‘शिर्डी एक्झिट’वरील खड्डे तातडीने बुजवाआ.विवेक कोल्हे यांचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निवेदन

COMMENTS