Homeताज्या बातम्या

कमलबाई वलटे यांचे निधन

श्रीरामपूर :नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील कमलबाई बापूसाहेब वलटे (वय ७३) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. बापूसाहेब वल्टे यांच्या त्या पत्नी, जयदास वल्टे, मंजुषा झिंजुर्डे तसेच अकोले येथील प्राथमिक शिक्षिका सुनिता देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.

जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करानगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची  निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
उल्हासनगरमध्ये चार मजली जर्जर इमारत पत्त्यांसारखी कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर!

COMMENTS