Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकल्प जपण्याची नागरिकांचीही जबाबदारी 

नाशिक : शहरात नागरिकांच्या करमणुकीसह सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे राहतात. असे प्रकल्प टिकावेत याची जबाबदारी यंत्रणेसह नागरिकांच

परवडत नसल्यास कांदा खाऊ नका
मंत्री भुसेंनी शब्द पाळला; वन हक्क समितीची आज बैठक  
गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार 

नाशिक : शहरात नागरिकांच्या करमणुकीसह सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे राहतात. असे प्रकल्प टिकावेत याची जबाबदारी यंत्रणेसह नागरिकांचीही आहे. गोदाघाट नाशिकचे वैभव असून, या घाटाचे सौंदर्य व पावित्र्य जपणे हे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीतर्फे अहिल्यादेवी होळकर पुलाला लागून रविवार पेठेच्या बाजूने असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

COMMENTS