Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भारतीय खेळाडूंची आता होणार DNA चाचणी; AFI चा मोठा निर्णय

महिलांच्या श्रेणीत केवळ जैविक महिलाच स्पर्धा करतील, याची खात्री करण्यासाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) पुढील महिन्यात रांची येथे होणाऱ्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेपासून खेळाडूंची जनुकीय (डीएनए) आणि लिंगचाचणी (एसआरवाय) घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही चाचण्यांचे निकाल आणि सर्व तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
श्रीरामपूरच्या निशाणेबाजांची चमकदार कामगिरी
मैदानावरील धक्काबुक्की १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पडणार महाग? आयसीसीकडून थेट निलंबनाची शक्यता, बीसीसीआय चिंतेत!

COMMENTS