Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकार क्षेत्रात मी पहिलीच निवडणूक लढवीत आहे  

सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी हि निवडणूक

जळगाव प्रतिनिधी - सहकार क्षेत्रात  मी पहिलीच निवडणूक लढवीत आहे निवडणूक लढण्याचा उद्देश हाच आहे या सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा भलं व्हावं . श

Jalgaon : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार | LokNews24
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

जळगाव प्रतिनिधी – सहकार क्षेत्रात  मी पहिलीच निवडणूक लढवीत आहे निवडणूक लढण्याचा उद्देश हाच आहे या सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा भलं व्हावं . शेतकऱ्यांना फायदा व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा याचा करिता ही निवडणूक आम्ही लढवित आहोत. येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस हे पॅनल निवडून येईल आपल्याला त्याच्यामध्ये बदल दिसेल आणि तो बदल करण्याकरता हा  पॅनल उभा राहिला  आहे. एकनाथ खडसे यांना सत्तेचा माज आलेल्या आहे त्यांचा सत्तेचा माज  दूध उत्पादक उतरवतील असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे. 

COMMENTS