Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज शहरातील शांताबाई तापडीया पब्लिक स्कुल मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

केज प्रतिनिधी - राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आज दिनांक 12 जुलै रोजी शांताबाई तापडिया पब्लिक स्कूल केज ये

महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान
किनवट-गोकुंद्यात दारूचा महापूर; राज्य उत्पादन शुल्क विभाग सुस्त, तर तरुण पिढी उद्ध्वस्त!‘असून अडचण आणि नसून खोळंबा’; कार्यालयाला कायम टाळे, कारवाई शून्य
कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात

केज प्रतिनिधी – राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आज दिनांक 12 जुलै रोजी शांताबाई तापडिया पब्लिक स्कूल केज येथे जाऊन उपस्थित अंदाजे 124 विद्यार्थी, विद्यार्थिनींची दंत व मुख तपासणी करून त्यांना मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजी जसे की,नियमित दोन वेळा ब्रश करणे,गोड,चिकट, चॉकलेट,जंक फूड इत्यादी पदार्थांपासून दूर राहणे आणी ब्रश करण्याची योग्य पद्धत इत्यादी बाबी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केज शहरातील सर्वात जुने आणी उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ दंतशल्य चिकित्सक डॉ. रमण दळवी यांनी केले तसेच दैनंदिन आरोग्य व संतुलित आहार याचे महत्त्व समुपदेशक सिता गिरी मॅडम यांनी सविस्तर समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सोळंके सर यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेचे मुख्याध्यापक आणी शिक्षक यांनी यशस्वी आयोजनासाठी मदत केली.

COMMENTS