Homeताज्या बातम्या

शिर्डीत साई मंदीरावर परंपरेनुसार उभारली गुढी

शिर्डी प्रतिनिधी -  गुढीपाडव्‍या निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या कळसावर परंपरेनुसार गुढी उभारण्‍यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा करताना

संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठा वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
राहुरीत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ 
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ

शिर्डी प्रतिनिधी –  गुढीपाडव्‍या निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या कळसावर परंपरेनुसार गुढी उभारण्‍यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा. याप्रसंगी संस्‍थानचे प्र. प्रशासकीय अधिकारी संजय जोरी, सुरक्षा अधिकारी आण्‍णासाहेब परेदशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ उपस्थित होते.

COMMENTS