Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साडेसहा कोटी रूपयांची फसवणूक

संगमनेर : शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चौघांनी सुमारे 60 ते 62 लोकांची 6 कोटी 65 लाख 39

राज्यात एलपीजी गॅस पुरवठा नियमित सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा ; अफवा न पसरवण्याचे विरोधकांना आवाहन
स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाजविकासाचे कृतिशील संत; मल्हार अरणकल्ले ; अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
‌एलपीजी टंचाई : वास्तव आणि वावड्या!

संगमनेर : शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चौघांनी सुमारे 60 ते 62 लोकांची 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आश्वी बुद्रुक येथील योगेश रामदास जर्‍हाड (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. महेश विश्वास मोरे , वैभव विठ्ठल काकड, राहुल शिंदे, विजय तबाजी काळे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS