Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन

लातूर प्रतिनिधी - राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनि

अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षेसाठी उपाययोजना राबवाव्यात
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतले खंडोबाचे दर्शन
कितीही वादळे येऊ द्या, लातूरचा देशमुख वाडा तिथेच

लातूर प्रतिनिधी – राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ लातूरचे नूतन अध्यक्ष लालासाहेब जाधव, उपाध्यक्ष पुंडलिक वंजारे आदी पदाधिका-यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्य. यावेळी तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ लातूरचे पदाधिकारी गिरजाप्पा मिरकले, दत्ता मिरकले, गोविंद पोतदार, तानाजी वंजारे, सविता मिरकले, शारदा भालके, हाणमंत कांबळे, आदी उपस्थित होते.

COMMENTS