Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंगपंचमी उत्सवात नियमांचे पालन करा अन्यथा कायदेशीर कार्यवाही

धाराशिव प्रतिनिधी - धाराशिव शहरात आगामी रंगपंचीस सण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. नैसर्गिक रंगाची उधळण करून उत्सव साजर

पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन
दोन डॉक्टरांचा नदीत बुडून मृत्यू
रमणबाग शाळेत होणार दररोज दोनशे युनिट वीजनिर्मिती

धाराशिव प्रतिनिधी – धाराशिव शहरात आगामी रंगपंचीस सण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. नैसर्गिक रंगाची उधळण करून उत्सव साजरा करावा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता घ्यावी व नशेत अती वेगाने वाहने चालवणे व अश्लील भाषेचा वापर करणे टाळावे. अन्यथा कायदेशीर कार्यवाही होईल. अशी माहिती धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी केले आहे.

COMMENTS