Filmy Masala : बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव (Video)

Homeमनोरंजन

Filmy Masala : बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव (Video)

‘शाहरुख खाना’चा मुलगा ‘आर्यन खान’ला  जामीन मिळाल्यानंतर बाॅलिवुड मध्ये सगळीकडे आंनदाच वातावरण पाहायला मिळत आहे, तर काही कलाकार आर्यन खानला खास पोस्ट लिहुन शुभेच्छा देत आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट भाजपवर आरोप केले आहे की बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव आहे.

FILMY MASALA : अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड, बॉलिवूड पुन्हा हादरलं (Video)
अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत दिसणार (Video)
शेवटी आईच काळीज! Filmy Masala

COMMENTS