बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

Homeताज्या बातम्या

बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

संगमनेरमध्ये बसने दुचाकीस्वारास उडवलेदुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर(Sangamner) मध्ये बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हा अपघात झाला. यात बसने दुचाकीस्वारास उडवले आहे. दुचाकीस्वाराचा यात जागीच मृत्यू झाला आहे. संगमनेर लोणी मार्गावर मांची शिवारात ही घटना घडली आहे. मध्यप्रदेश आगाराच्या बसने दुचाकीस्वारास उडवले असून अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले

COMMENTS