मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भीषण अपघात

Homeताज्या बातम्या

मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भीषण अपघात

बाईक घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव कारने उडवले

मध्यप्रदेश प्रतिनिधी  - मध्य प्रदेशा(Madhya Pradesh) तील जबलपूर(Jabalpur)मधून रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्

संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

मध्यप्रदेश प्रतिनिधी  – मध्य प्रदेशा(Madhya Pradesh) तील जबलपूर(Jabalpur)मधून रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या किनाऱ्यावर बाईक घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला जलद गतीने येणाऱ्या कारने उडवल्याची घटना घडली आहे. या धडकेनंतर तरुण हवेत उडाला आणि 10 फूट लांब जाऊन पडला. या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेनंतर कार चालक घटनास्थळाहून फरार झाले. 

COMMENTS