Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“गॅससाठी लांबच लांब रांगा, पण सरकारला प्रचारातून वेळ मिळेना!” : संजय राऊत

https://youtu.be/IiKC4jYaKF8?si=9DxbQusbNsPTlmc7 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गॅस पुरवठ्यातील तुटवड्यावरून रा

भारतच युद्ध थांबवू शकतो : सरसंघचालक
पंढरपूर व गोंदियात घरगुती सिलिंडरचा अवैध वापर उघड
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गॅस पुरवठ्यातील तुटवड्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांनी या मुद्द्याला थेट ‘प्रचारा’शी जोडले आहे.
अनेक भागांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे संजय राऊतांनीं त्यांनी म्हटले आहे. सरकारमधील मंत्री आणि नेते केवळ आगामी निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोला त्यांनी लगावला. गॅस वितरणातील गोंधळ रोखण्यात प्रशासन आणि संबंधित मंत्रालय अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

COMMENTS