Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ दामू येळवंडे यांचे निधन

सोनई ः येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी एकनाथ दामू येळवंडे (वय 99) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे व  पतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी व सोनई ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब पाटील येळवंडे यांचे ते वडील तर अनिल व सागर येळवंडे यांचे आजोबा होत.

ढगाळ वातावरणामुळे पिकात गवत; तणनाशक फवारणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ; हाणामारीत आठ जखमी

COMMENTS