दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन

Homeताज्या बातम्या

दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन

वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 बॉलिवूडमधील दिग्दर्शक सावन कुमार टाक(Sawan Kumar Tak) याचं निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार, सावनकुमार टाक यांना फुफ्फुसाच्या संसर्गजन्य आजारामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. रूग्णालयात उपचारादरम्यान तीव्र ह्रदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचं निधन झाले आहे.

अल्पवयीन मुलांसमोर विवस्त्र होणे बाल लैंगिक शोषण
धनेश्वर देवस्थानात ‘ओ साजणा…’ धार्मिक अल्बमचे भव्य चित्रीकरण संपन्न
वरवंडीत सर्वधर्म गुरूपौर्णिमा उत्साता

COMMENTS