Homeताज्या बातम्या

चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे पंढरपूर येथून देहूकडे प्रस्थान  

 पंढरपूर प्रतिनिधी - समाजामध्ये समता बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीपासून संत तु

निफाड येथे शाळा पूर्वतयारी तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न
डझनभर साप घेऊन लग्नसमारंभात पोहोचला तरुण
संत बंकटस्वामी महाराजांनी महाराष्ट्राला दिले ‘हिरे’ संत – उमेश महाराज दशरथेजोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या भक्कम पायाभरणीचे श्रेयही स्वामींनाच

 पंढरपूर प्रतिनिधी – समाजामध्ये समता बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले. मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा समतेच्या वारीमध्ये ठिकठिकाणी समता ,बंधुता अन संत विचार याचे प्रबोधन व जागृती पर कार्यक्रम होणार आहेत. साधारणपणे 12 जानेवारी पर्यंत ही समतेची वारी श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी जाऊन पोहोचेल. संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS