Homeताज्या बातम्यादेश

कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया विनेश फोगाट आणि साक्षी मलिक

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शाखांना संचालक बाबासाहेब बोडखे यांची भेट
नाश्त्यात मीठ कमी असल्याने पत्नीची निर्घृण हत्या l
पार्थ पवार यांना ’वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पुन्हा एकदा दिल्लीतल्या जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा भारतीय कुस्तीपटूंनी दिला आहे.

COMMENTS