Category: राजकारण
उद्धव ठाकरे हे देशाचे नेते… नेतृत्व करण्याचीही क्षमता… राऊतांची स्तुतीसुमने…
प्रतिनिधी : मुंबईमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. आणि ही क्षमता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये असल्याचा दावा केल [...]
उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या अडचणी वाढणार… शिवसेनाही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
प्रतिनिधी : मुंबईमहाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शिवसेना आता गोवा आणि उत्तरप्रदेशातही मविआचा [...]
‘सोळा हजारात देखणी’… ‘ही’ लावणी सम्राज्ञी करणार राष्ट्रवादीत प्रवेश…
प्रतिनिधी : पुणेआगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे . मागील काही दिवसांपासून राष्ट्रव [...]
किरीट सोमय्यांचा दावा… उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मंत्र्यांच्या बांधकामावर पडणार हातोडा…
प्रतिनिधी : मुंबई“अनिल परब यांच्या बेकायदेशीर कार्यालयाचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना [...]
राष्ट्रवादीत मोठा भूकंप… पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे…
प्रतिनिधी : जळगावराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगावात मोठा भूकंप घडला आहे. स्थानिक नेतेमंडळीकडून होत असलेल्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पा [...]
मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं… भुजबळांचा इशारा
प्रतिनिधी : नाशिकमहाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुर [...]
गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग… मोदी, अमित शहांचे खास असलेल्या मुख्यमंत्री रूपानी यांचा राजीनामा
वेब टीम : अहमदाबादआगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे . गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्य [...]
तालिबानला भारताचा विरोध… यूएन सिक्योरिटी कौन्सिल रिझोल्युशन लागू करण्याची मागणी
प्रतिनिधी : दिल्लीतालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद भारतावरही उमटण्याची शक्यता आहे. आता तालिबानचा उदय हा भा [...]
भाजपने देशातील जातीवाद, धर्मवाद संपुष्टात आणला…
वेब टीम : लखनौ“जवळपास सर्वच निवडणूकपूर्व सर्वेक्षणे उत्तरप्रदेशात भाजपाचा मोठा विजय होणार आहे. केवळ यूपीतच नव्हे तर उत्तराखंड, गोवा, मणिपूर येथेदेखील [...]
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
वेब टीम : दिल्लीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा किंवा घेण्याचा संपूर्ण अधिकार हा फक्त राज्य निवडणूक आयोगाला आहे. राज्य सरकार त्यात हस् [...]