Category: ताज्या बातम्या
कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला
कराड / प्रतिनिधी : शहरात दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून काल सायंकाळी एकावर भर वस्तीत हल्ला झाला. विद्यानगर येथील होली फॅमेली स्कूलच्या चौकात भर व [...]
उसदरासाठी स्वाभिमानीचे खटाव तालुक्यातून रणशिंग
वडूज / प्रतिनिधी : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि सुरू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही कारखाने चा [...]
जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावा : पालकमंत्री
सातारा / प्रतिनिधी : भूसंपादना अभावी रखडलेली कालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच भूसंपादनाचे प्रश्न सोडवून जोड कालव [...]
माध्यमे समाजासह राज्यकर्त्यांना दिशादर्शक : ना. चंद्रकांत पाटील
सातारा / प्रतिनिधी : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पध्दतीचे काम माध्यमांनी करावे [...]
इस्लामपुरात रंगणार 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्ध [...]
’द वायर’ विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली : कायम चर्चेत राहणार्या ’द वायर’ या न्यूज पोर्टल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या तक्रार [...]
वाघीण आढळली मृतावस्थेत
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वन परिक्षेत्रात काल एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वन विभागाचे कर्मचारी काल संध्याकाळी गस्तीवर असताना उमरी चं [...]
पर्यटकांची मालवणमध्ये गर्दी
सिंधुदुर्ग : दिवाळी सुट्टी आणि त्याचसोबत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मालवण शहरात पर्यटकांची रीघ लागली आहे. सिधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आल [...]
दहशतवाद्यांसाठी सोशल मीडिया ’टूल
नवी दिल्ली प्रतिनिधी : समाजमाध्यमांचे प्लॅटफॉर्म्स दहशतवादी गटांसाठी सक्षम ’टुल किट’ साधने बनत आहेत, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर [...]
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग
मुंबई : रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुनील तटकरे आणि रायगड हे अतुट समीकरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्र [...]
