Category: सातारा
कवठेत ड्रोनव्दारे औषध फवारणी ; ग्रामीण शेतकर्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
मसूर / वार्ताहर : जय जवान, जय किसान यानंतर आता ’जय विज्ञान’ या घोष वाक्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आधुनिकतेची कास धरत शेतकरी बांधवांच [...]
माजी आमदार विश्वासराव आत्माराम पाटील यांचे निधन
इस्लामपूर / प्रतिनिधी : शिगाव (ता. वाळवा) येथील माजी आमदार विश्वासराव आत्माराम पाटील (वय 92) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसापासून त्य [...]
खोडशीत शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला
कराड / प्रतिनिधी : कराडहून अवघ्या तीन किलोमीटरवरील खोडशी येथे बिबट्या जेरबंद झाला. शिकारीसाठी लावलेल्या फासकीच्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. पहा [...]
वारकर्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
तासगाव / प्रतिनिधी : नागज, (जि. सांगली) येथे दिंडीतून निघालेल्या वारकर्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेली कार ढिगार्यावर जाऊन पलटी झाली [...]
दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी
दहिवडी / प्रतिनिधी : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बु। (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी, ता. माण ये [...]
सातारा-सांगली वन विभागाची नाशिकमध्ये कारवाई; एकाला अटक
कराड / प्रतिनिधी : सहा महिन्यापूर्वी कराड, सांगलीसह कोल्हापूरच्या विविध पूजेचे साहित्य विकणार्या दुकानावर छापे टाकून वन विभागाने श्वापदांच्या अवयवा [...]
’लतादीदींमुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळाले; माझे नाव होऊन माझे अख्खे कुटुंब जगले’
शिराळा / प्रतिनिधी : संगीत क्षेत्रात अनेकांना दीदींमुळे नाव आणि व्यवसाय मिळाला असेल. मात्र, केटरिंग व्यवसायात दीदींमुळे माझे नाव होऊन माझे अख्खे [...]
काँग्रेसचा विचार देशाला प्रगतीकडे नेणारा : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड / प्रतिनिधी : काँग्रेसने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला जातीयवादी पक्षांकडून फाटा देत देशात जातीय दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त् [...]
विट्यात दोन चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या
विटा / प्रतिनिधी : पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून विट्यात एका महिलेने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सोनाली बिहुदेव हात्ते [...]
सातार्यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्या 16 जणांना अटक
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील रस्त्यावर, चौकात गेल्या काही दिवसपासून टवाळखोर वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर केक कापूर धुडगुस घालण्याचे प्रक [...]