Category: शहरं
वंचितचे अजय सरवदे यांच्या मागणीला यश; पालवन-देवराई सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात
बीड तालुक्यातील पालवन चौक-पालवन-देवराई या महत्त्वपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या रखडलेल्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे माज [...]
शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शेख एजाज, तर उपाध्यक्षपदी अलीम शेख यांची निवड
वडवणी तालुक्यातील उपळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शालेय शिक्षण समितीची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी शेख एज [...]
सावळेश्वर-आवसगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; नागरिकांचा आरोपउच्चस्तरीय चौकशीची मागणी; ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केज तालुक्यातील रा.मा. क्र. 64 जवळील सावळेश्वर ते आवसगाव इजिमा-133 या रस्त्याच्या सुधारणा कामात अनियमितता व नि [...]
लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे भावपूर्ण अभिवादन
लोकनेते तथा माजी आमदार कै. बाबुरावजी आडसकर (तात्या) यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शि [...]

बीडच्या प्रलंबित पीक विम्यासाठी किसान संघर्ष समिती आक्रमक
बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी किसान संघर्ष समितीसह सर्वपक्षीय शेतकरी-कष्टकरी संघटनांच्या शिष् [...]
सर सय्यद अहमद खान व पिपल्स माध्यमिक शाळेत चित्रकला स्पर्धा
सर सय्यद अहमद खान व पिपल्स माध्यमिक शाळेत गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता प [...]
नुरबाग प्रकरणी आमरण उपोषण; कथित बोगस अकृषी प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणीकिल्ले धारूर
धारूर येथील सर्व्हे नं. 622 मधील ‘नुरबाग’ प्रकरणातील कथित बोगस अकृषी प्रमाणपत्र व त्याआधारे सन 2024 मध्ये करण्यात आलेल्या खरेदीखताच्या प्रकरणी का [...]
श्रावण मासानिमित्त लिंबागणेशमध्ये मंदिरांची स्वच्छताभालचंद्र गणपती मंदिरात पारंपरिक पद्धतीने वीणा उभारला
श्रावण महिना हा अध्यात्म, मनःशुद्धी, पावित्र्य आणि व्रतवैकल्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ऊन-पावसाचा लपंडाव, हिरवाईचा सडा आणि धार्मिक परंपर [...]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
बीड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना सामा [...]
मुस्लिमांसह सर्व नागरिकांनी घरावर तिरंगा फडकवावा : जे.डी. शाह
बीड : स्वातंत्र्य दिन हा धर्म, जात, पंथ किंवा भाषा यांचा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा राष्ट्रीय सण आहे.भारतीय [...]
