Category: शहरं

जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ’जलसंधारण सप्ताह’; लोकसहभागातून जलक्रांतीचा जागर
महाराष्ट्राच्या भूमीत जलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त (21 ऑगस्ट) राज्यात ’जलसंधारण दिन’ साजरा [...]
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये सोन्याची पोत लंपास; महिला चोरट्याला एका दिवसात बेड्यादीड लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणार्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात जेरबंद केले. [...]
प्रवशांवर एसटी बसला धक्का देण्याची वेळ!एसटी महामंडळाचे भर चौकात धिंडवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रवाशांसह वाहक रस्त्यावर उतरले
कडा : गरिबांची लाल परी ओळख असलेली व प्रवाशांना सुरक्षित,सुरळीत आणि वेळेत प्रवासाची सुविधा देण्याची जबाबदारी असलेल्या एसटी महामंडळाच्या कारभाराचे [...]
जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनएक रिल्स मातीसाठी, एक रिल्स पाण्यासाठी, एक रिल्स सुरक्षित भविष्यासाठीजिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट कालावधीत जलसंधारण सप्ताह
पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या उल्लेखनीय कार्याप्रित्यर्थ [...]
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीमबीड जिल्ह्यातील 115 शाळांमध्ये ’समग्र शिक्षा अभियान ’अंतर्गत कामांना वेग; विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार-डॉ.गणेश ढवळे
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट करण्यासाठी जितिन रहेमान सीईओ जिल्हा परिषद बीड यांनी ’ समग्र शिक्षा अभियान’ [...]
डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात [...]
भारत माता की जय’च्या जयघोषाने दणाणले गेवराई; हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपची भव्य पायी रॅली
हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज गेवराई शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य पायी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान नागरिकांच्या हातात फडक [...]
पालीत गुटख्याची विक्री करणार्यावर कारवाई.49 हजाराचा गुटखा जप्त;-झख देविदास सोनवळे ऍक्शन मोडवर.
गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थावर राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील बीड शहर तसेच ग्रामीण भागात हॉटेल,किराणा दुकान,टपरी मध्ये गुटख्याची खुलेआम व [...]
पवित्र श्रावण महिना आणि 15 ऑगस्टनिमित्त तरी जिल्हा स्वच्छ करा-नुमान चाऊसमंदिर-मस्जिद परिसरासह नाल्या, मुख्य रस्ते व बाजारपेठांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी
पवित्र श्रावण महिना सुरू असून अवघ्या काही दिवसांवर स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शहरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून मं [...]
मास्टर शफीकभाई सय्यद यांचा भव्य नागरी सत्कार‘संगीत स्वर-पुष्पांजली महोत्सव 2026’मध्ये जनता ब्रास बॅण्डच्या संचालकांचा विशेष पुरस्काराने गौरव
भारतीय बॅण्ड व बँजो कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे जनता ब्रास बॅण्डचे संचालक मास्टर शफीकभाई सय्यद (पाटोदेकर) यांचा संभाजीनगर (औरंगाबाद) बॅ [...]
