Category: शहरं
17 सेंटीमीटरचा दुर्मिळ ट्यूमर काढला; सात वर्षांनंतर व्हीलचेअरवरील इंजिनिअर पुन्हा चालू लागलामणिपाल हॉस्पिटल खराडीतील डॉक्टरांचे यश; अॅडव्हान्स्ड मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरीद्वारे पाठीच्या कण्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
पाठीच्या कण्यातून तब्बल 17 सेंटीमीटर लांबीचा दुर्मिळ आणि बेनाइन (विना-कर्करोगजन्य) ट्यूमर यशस्वीपणे काढण्यात मणिपाल हॉस्पिटल खराडी, पुणे येथील डॉ [...]
बीडसाठी ’नगर वन योजना’ राबवण्याच्या हालचालींना वेगखा.बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश; वन विभागाचे प्रशासनाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
केंद्र सरकारच्या ’नगर वन योजने’अंतर्गत बीड शहरासह जिल्ह्यातील प्रमुख नगरपरिषद क्षेत्रांमध्ये नागरी वने उभारण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करून [...]
वाळूमाफियांना जिल्हाधिकारी-एसपींचा दणकातिघांची एमपीडीए अंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आणि वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली [...]
मनोज जरांगेेंकडून मंत्री बावनकुळेंना लक्ष्य करूनजात पडताळणी समित्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न : वडेट्टीवार
नागपूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सातत्याने टीका करून जात पडताळणी समित्यांवर दब [...]
सीजेपीचे सौरव दास यांच्या कुटुंबीयांची चौकशीकेंद्राच्या दबावामुळेच पोलिसांनी चौकशी केल्याचा आरोप
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाचे सहसंयोजक सौरव दास यांनी पुडुचेरी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांचे पथक आपल्या घरी पोहोचले आणि कुटुंबीयां [...]
लाल किल्ला स्फोटामागे अल्-कायदाचा हातसंयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या भीषण स्फोटामागे भारतीय उपखंडातील अल्-कायदा या दहशतवादी संघटनेचा सहभाग [...]
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणिआजीच्या हत्याप्रकरणी कठोर कारवाई करावीकुंभार समाज विकास मंडळाचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदनाद्वारे मागणी
लातूर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धोंडगाव बुद्रुक येथे कुंभार समाजातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरो [...]

सर्पदंश प्रकरणात मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी घडलेल्या सामूहिक सर्पदंशाच्या भीषण घटनेप्रकरणी पोलिसांनी आता क [...]
नाशिकमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव शिवारात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर पोलिसां [...]
एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी1 कोटी 73 लाख प्रवाशांनी केली नोंदणीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनस [...]
