Category: शहरं

1 58 59 60 61 62 3,130 600 / 31297 POSTS
‘वर्षा’वरील पाण्याच्या टाकीवरच उपोषण करणारमनोज जरांगे यांचा इशारा ; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार

‘वर्षा’वरील पाण्याच्या टाकीवरच उपोषण करणारमनोज जरांगे यांचा इशारा ; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक करण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. येत्या 29 ऑगस्टला मराठा [...]
खा.सुळे-तावडे एकाच गाडीतून रवानाराजकीय चर्चांना पुन्हा उधाण; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर चर्चांना अधिक बळ

खा.सुळे-तावडे एकाच गाडीतून रवानाराजकीय चर्चांना पुन्हा उधाण; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर चर्चांना अधिक बळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे दिल्लीत एकाच गाडीतून रवा [...]
डॉमिनोज पिझ्झाचे पाच केंद्रांचे परवाने निलंबितआयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; मुंबईतील केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन

डॉमिनोज पिझ्झाचे पाच केंद्रांचे परवाने निलंबितआयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; मुंबईतील केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्श [...]
भारताच्या निर्यातीत जुलैमध्ये 19.63 टक्क्यांची वाढ

भारताच्या निर्यातीत जुलैमध्ये 19.63 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : भारताच्या वस्तू निर्यातीत जुलै 2026 मध्ये दमदार वाढ नोंदविण्यात आली आहे. जुलै महिन्यात देशाची वस्तू निर्यात 19.63 टक्क्यांनी वाढून 4 [...]
नांदेडच्या पवित्र गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला

नांदेडच्या पवित्र गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब येथे धा [...]
अखेर कल्पना खरात पोलिसांसमोर हजरजमीन व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा

अखेर कल्पना खरात पोलिसांसमोर हजरजमीन व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा

अहिल्यानगर : बहुचर्चित कथित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला गुरुवारी नवे वळण मिळाले. या प्रकरणातील संशयित आरोपी कल्पना अशोक खरात शिर्डी पोल [...]
भूसंपादनात सहखातेधारांचा हिस्साही होणार निश्‍चितमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय ; महसूल विभागाकडून कार्यपद्धती जारी

भूसंपादनात सहखातेधारांचा हिस्साही होणार निश्‍चितमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय ; महसूल विभागाकडून कार्यपद्धती जारी

मुंबई : सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना सहधारकांमध्ये नुकसान भरपाईच्या वाटपावरून होणारे वाद आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे भूसंपाद [...]
आदिवासी विद्यार्थ्यांचे जीव मातीमोल आहेत काय?

आदिवासी विद्यार्थ्यांचे जीव मातीमोल आहेत काय?

आदिवासी आणि वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या आश्रमशाळा या हजारो कुटुंबांच्या आशा-आकांक्षांचे केंद्र [...]
आश्रमशाळा की मृत्यूशाळा?

आश्रमशाळा की मृत्यूशाळा?

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आश्रमशाळेत विषारी सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू हा केवळ एक दुर्दैवी अपघात म्हणून विसरून जाण्याचा [...]
नाशिकमध्ये हायटेक बनावट नोटा छापणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; नोटा तयार करण्याची क्लृप्ती पाहून पोलीसही चकित, ५ जणांना बेड्या!

नाशिकमध्ये हायटेक बनावट नोटा छापणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; नोटा तयार करण्याची क्लृप्ती पाहून पोलीसही चकित, ५ जणांना बेड्या!

नाशिक - नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या एका मोठ्या कारखान्याचा पोलिसांनी छाप [...]
1 58 59 60 61 62 3,130 600 / 31297 POSTS